Pages

माझ्या शाळेतील उपक्रम

१) वनभोजन.
२) आदर्श बचत बँक.
३) परस बाग.
४) गावाचा एक दिवस शाळेसाठी.
५) लोकहभाग.
६) योगासने.
७) परिसर भेट.
८) तारखेचा पाढा.
९) म्हणी,वाक्प्रचार,समानाथीं शब्द पाठांतर.
 १०) जयंती,पुण्यतिथी साजरा करणे.
 ११) दररोज १ तास संगणक प्रशिक्षण.
१२) बालसभा.
 १३) वाढदिवस साजरा करणे.
१४) श्लोक पाठांतर.
१५) दररोज  स्वच्छ विद्यार्थी निवड.
१६)ज्ञानराचानावाद पद्धतीने अध्यापन.
१७) वृक्ष लागवड व संगोपन .
१८) कृतियुक्त कविता सादरीकरण स्पर्धा सर्व इयत्ता.
१९) दररोज सुंदर हस्ताक्षर ५ ओळी लिखाण.
२०) गीतगायन.   
२१) सांस्कृतिक कार्यक्रम.
२२)शुद्धलेखन उपक्रम.
२३)सुंदर हस्ताक्षर .
२४)हलगी व  घुमक्या वर लेझीम .
२४)सुंदर व स्वच्छ विद्यार्थी निवड करून स्वागत 



Pages